¡Sorpréndeme!

Sharad Pawar यांच्या घरातील फोटोवरून राणेंचा Uddhav Thackeray यांना इशारा |Nitesh Rane | Nilesh Rane

2022-07-18 0 Dailymotion

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची बैठकी आयोजित करण्यात आलेली. मात्र या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित असल्याच्या मुद्द्यावरुन राणे बंधुंनी ट्वीट करून शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर टीका केली आहे.

#MonsoonSession #PresidentialElection #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #Congress #ShivSena #AllPartyMeeting #HWNews